घरव्हिडिओपनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टँकरची तपासणी

पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टँकरची तपासणी

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आली आहे. सर्वच रुग्णालयातील ऑक्सिजन टँकरची तपासणी केली जात असून पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकरची देखील तपासणी करण्यात आली आहे

- Advertisement -