00:01:00

सुमेध-संस्कृतीचा रोमॅण्टीक अंदाज

‘बेखबर कशी तू’ हा रोमॅन्टीक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बममधून चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना...
00:02:15

हिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर

अनेक वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवण्यासाठी अनेक मुद्द्यांचा दारुगोळा जमा केला आहे. सरकार विरोधकांचा कसा सामना करणार? जनतेच्या...

ओला-उबरच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक

ओला-उबर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यासाठी लालबाग ते विधान भवन असा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी भारतमाता सिनेमाजवळच रोखले.
00:02:57

विरोधकांच्या बॅनरमधून सरकारची ठगबाजीची चार वर्ष

आमिर खान, अमिताभ बच्चनचा ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाला असला तरी विरोधकांनी युती सरकारवर टीका करण्यासाठी "ठग ऑफ महाराष्ट्र" ही प्रतिकात्मक फलकबाजी सुरु केली...
00:23:15

सोनाक्षी म्हणते उत्तम आरोग्यासाठी फिटनेस महत्वाचा

बॉलीवूडमध्ये सध्या फिटनेसचे फॅड आहे. पण उत्तम आरोग्यासाठी फिटनेस तितकाच महत्वाचा आहे. हेल्थहंटतर्फे कफ परेड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सोनाक्षी सिन्हाने आपली...
00:01:06

शिवाजी पार्कात ‘चलो अयोध्या’चा नारा!

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सहाव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी बाळासाहेबांच्या वाळू शिल्पाजवळ चलो अयोध्या असं कोरण्यात आलं...
00:01:04

मुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून...
00:00:56

शबरीमाला राडा भाग २, तृप्ती देसाई माघारी

केरळमधल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशापासूर रोखण्यावरून सुरू झालेल्या गोंधळाचा शुक्रवारी दुसरा भाग रंगला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई कोची एअरपोर्टवर पोहोचल्या आणि तिथेच गोंधळ झाला!
00:02:47

नाळ मुव्ही रिव्ह्यू

Sairat movie director nagraj manjule new movie naal release today.lets see what people think about movie review
00:04:09

क्राईम  अपडेट | ५० लाखांसाठी मुलीचे अपहरण, ९ तासात लावला छडा 

पिंपरी चिंचवडमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिच्या इमारतीच्या जवळूनच तिचे अपहरण झाले. पण पिंपरी पोलिसांनी अवघ्या ९ तासात मुलीची सुखरुप सुटका...
00:01:55

नाळ मुव्ही रिव्ह्यू

Sairat movie director nagraj manjule new movie naal release today.lets see what people think about movie review.
00:00:54

‘दीपवीर’च्या लग्नासाठी मुंबई सज्ज!

दीपिका आणि रणवीरने इटलीत कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. आता त्यांच्या मुंबईतील परतीचे आणि इथल्या ग्रँड रिसेप्शनकचे सर्वांना वेध लागले आहेत.
- Advertisement -