00:02:29

आईच्या पार्थिवाला खांदा देताना पंतप्रधान मोदी झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर सर्वसामान्यांबरोबरच बड्या नेत्यांनीही हीराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली...
00:05:16

पंतप्रधान मोदींनी सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गांधीनगर येथे हीराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यतत्पर पंतप्रधान मोदी यांनी...
00:01:44

सीमावादावरून बावनकुळेंचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तुमची खरी दुटप्पी भूमिका आहे, असा टोला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना लगावला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा...
00:04:54

‘हातवारे करू नका; यामिनी जाधवांनी घेतला आक्षेप |

राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडल्या. ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी ईडी, सीबीआय, एसआयटी, बंडखोरीच्या मुद्यावरून भाष्य करत असताना शिंदे...
00:02:30

कोकणातील समस्यांवरून बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा

महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दौरे करत होते. राज्यावर एखादे संकट आल्यानंतर शरद पवार रस्त्यावर उतरत होते. मात्र उद्धव...
00:02:02

…पण तुमचा कार्यक्रम होऊ नये; शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल अनेक सत्ताधारी नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्याच्याबद्दल सत्ताधारी भाजपाने एक शब्दही काढला नाही, अशा शब्दांत आज विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार...
00:19:30

अनंत-राधिका मुंबईत परतताच केला जल्लोष

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीचा नुकताच रोका पार पडला आहे. हा कार्यक्रम राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये पार पडला असून...
00:01:00

सुळेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, शशिकांत शिंदेंचा संताप

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी...
00:01:16

करेक्ट कार्यक्रमावरून शशिकांत शिंदेंचा बावनकुळेंना टोला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रशेखर...
00:03:21

बावनकुळेंना शिवसेना-भाजपा युती तुटल्याचे दु:ख

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिवसेना-भाजपाची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी युती करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या पार्श्वभूमीवर आज अंतिम आठवडा...
00:01:17

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवारांनी व्यक्त केला संताप

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (30 डिसेंबर) शेवटचा दिवस असून पहिल्याच दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्या खडाजंगी रंगलेली पाहायला मिळाली. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री...
00:27:32

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. आज विरोधी पक्षाने अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर...
- Advertisement -