भाजप-सेनेची युती दोन दिवसात ठरणार?

गेले काही दिवस युती हा विषय गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी, असे उद्धव ठाकरे...
00:04:54

राम मंदिरावरून मोदींनी सुनावलं | उद्धव ठाकरे म्हणतात कोर्टावर विश्वास

राम मंदिर निर्माणावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडबड करणारा नेता म्हणून संबोधले. नाशिक येथील महाजनादेश यात्रेत मोदींनी राम...

शिवसेनेने पाच वर्षात सरकारला दगा दिला नाही – उद्धव ठाकरे

२०१४ साली पुर्ण बहुमताचे सरकार आले नव्हते. शिवसेनेने नंतर सरकारला पाठिंबा दिला. सुरुवातीच्या काळात भाजपसोबत संघर्ष झाला होता. आमच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा केली....

विकासासाठी भाजपात गेलेले इतके वर्ष काय xxxx होते का? – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. विकासासाठी पक्ष सोडत असल्याचे सांगणाऱ्यांनी १५ वर्षात काय केलं? असा सवालच त्यांनी...

पाकिस्तानच्या वक्तव्यावरुन मोदी-पवारांचे आरोप प्रत्यारोप

पाकिस्तानी नागरिक चांगले असून तिथले सरकार वाईट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली....

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाकडून धमकी देणारा फोन आल्यामुळे ठाण्याच्या पालिका वर्तुळात खळबळ माजली. मात्र मीनाक्षी शिंदे यांनी...

नाणार पुन्हा आणू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कोकणी महिलांनी व्यक्त केला रोष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरी येथे आली असताना मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्न करु असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर स्थानिक कोकणी महिलांनी...

जंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है ! डॉन

विद्यार्थी भारतीने होणाऱ्या मेट्रो कारशेड विरोधात गुरुवारी आंदोलन केलं. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. या प्रकरणी अनेक संस्था संघटना एकत्र येऊन या...

मावशीने केलं यकृतदान, मुलीला मिळालं जीवदान!

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये केवळ ४.७ किलोग्रॅम वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम भारतातील आत्तापर्यंतची सर्वात कमी वजनाच्या मुलीवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली....

कल्याणात आढळला दुर्मिळ दुतोंडी साप

कल्याण पश्चिमेतील रोनक सिटी लगतच्या परिसरात दोन तोंड असलेला साप आढळून आला आहे. हरीष जाधव व संदिप पंडित या तरुणांनी याबाबत सर्प मित्रांना माहिती...

दलित शब्द वापरातून काढू नका – प्रकाश आंबेडकरांची मागणी

राज्य सरकारने दलित हा शब्द यापुढे शासकीय कामकाजात वापरला जाऊ नये, असा शासन निर्णय काढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी...
- Advertisement -