घरव्हिडिओपप्पू कलानी दहशत माजवणाऱ्या आमदारामुळे शरद पवार आले होते अडचणीत

पप्पू कलानी दहशत माजवणाऱ्या आमदारामुळे शरद पवार आले होते अडचणीत

Related Story

- Advertisement -

उल्हासनगर! मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहर. मात्र राजकीय गॅंगवॉरमुळे चर्चेत आलंय. महायुतीत सत्तेत नांदत असलेल्या शिंदे आणि भाजपाची यामुळे अडचण झालीये. अशाच प्रकारे राजकीय गाँगवॉरमुळे राष्ट्रवादीचे शरद पवार हे त्यांच्यात सरकारमध्ये अडचणीत आले होते.

#papukalani #sharadpawar #ulhasnagar #crime #gangwar #ganpatgaikwad #eknathshinde

- Advertisement -