घरव्हिडिओमुंबईतील धक्कादायक प्रकार उघडकीस, हॉटेलमध्ये विकलं जातंय कबुतराचे मांस

मुंबईतील धक्कादायक प्रकार उघडकीस, हॉटेलमध्ये विकलं जातंय कबुतराचे मांस

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये एका विचित्र प्रकरणामध्ये आठ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या इमारतीच्या गच्चीवर कबुतरांना मारुन त्यांचं मांस हॉटेल, रेस्तराँमध्ये विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कबुतराचे मांस कोंबडीचं मांस म्हणून हॉटेलमध्ये विकलं जात होतं.

- Advertisement -