Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पोंक्षेनी सांगितला प्रयोगादरम्यान घडलेला प्रसंग

शरद पोंक्षेनी सांगितला प्रयोगादरम्यान घडलेला प्रसंग

Related Story

- Advertisement -

अभिनेते शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले तेव्हा ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. थेटर मध्ये सुद्धा या नाटकाचे हाऊसफुल प्रयोग होत होते. मात्र काही वेळा या नाटकाचं कौतुक आणि विरोध दोन्ही झाला. दरम्यान चंद्रपूर मध्ये रात्री ९. ३० वाजता मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा प्रयोग सुरु होता आणि त्याच प्रयोगादरम्यान एक वेगळा आणि भीतीदायक प्रसंग घडला होता. तोच प्रसंग अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला आहे. पण शरद पोंक्षे नेहमीच त्यांच्या या नाटकाच्या यशाचं श्रेय हे प्रेक्षकांना देतात. नाटकाचे प्रयोग यश्वस्वी झाले त्यासाठी शरद पोंक्षे प्रेक्षकांचे आभार सुद्धा मानतात

9 pm in Chandrapur. The play mi nathuram godse boltoy was started at 30 o’clock and a different and frightening incident took place during the same experiment. The same incident has been narrated by actor Sharad Ponkshe during an interview. Sharad Ponkshe also thanks the audience for making the play a success

- Advertisement -