Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा - चित्रा वाघ

संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा – चित्रा वाघ

Related Story

- Advertisement -

वनमंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण हिचे मारेकरी आहेत. त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळा, असं महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘माय महानगरशी’ बोलताना म्हणाल्या. स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली.

- Advertisement -