घरव्हिडिओसांगलीच्या बेघर सावली केंद्राला प्रकाश मंदा आमटेंची भेट

सांगलीच्या बेघर सावली केंद्राला प्रकाश मंदा आमटेंची भेट

Related Story

- Advertisement -

सांगलीच्या बेघर सावली केंद्राला पद्मश्री प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांनी भेट दिली. यावेळी या बेघराच्या व्यथा ऐकून घेतल्या. आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडीलांना बेघर करण्याच्या प्रवृत्ती आहेत, याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. वयस्कर लोकांना सोडून देणे, हे दुर्देवी आहे. पण निराधारांना आधार देण्यासाठी बेघर सावली काम करत असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -