Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआ आणि वंचितच्या आघाडीसंदर्भात आंबेडकरांचे प्रत्युत्तर

मविआ आणि वंचितच्या आघाडीसंदर्भात आंबेडकरांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने युती केल्यानंतर वंचितचा समावेश महाविकास आघाडीमध्ये होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. ‘माझा व्यक्तिगत विरोध नाही, मात्र पक्षाचा विरोध आहे,’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -