घरव्हिडिओहमाली ते आमदार...प्रसाद लाड यांनी विधीमंडळात जागवल्या आठवणी

हमाली ते आमदार…प्रसाद लाड यांनी विधीमंडळात जागवल्या आठवणी

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेतील १० आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. या सर्व सदस्यांना काल निरोप देण्यात आला. यामध्ये विधानपरिषदेचे सदस्य आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचा देखील समावेश आहे. यावेळी प्रसाद लाड यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सभागृहात माहिती सांगितली. एक हमाल ते १२०० कोटींचा उद्योजक आणि आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष त्यांनी सभागृहात सांगितला. तसेच प्रेमविवाहबद्दलचा खुलासा करत जुन्या आठवणींना लाड यांनी उजाळा दिला.

- Advertisement -