घरव्हिडिओप्रशांत बंब यांचा ठाकरे सरकारवर जोरदारा हल्लाबोल

प्रशांत बंब यांचा ठाकरे सरकारवर जोरदारा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आरोग्य विभाग, रस्ते, आदी विषयांवरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं.

- Advertisement -