घरव्हिडिओविभिषण वारे हल्ल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

विभिषण वारे हल्ल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

दहिसर शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून सुरू झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा नेत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी विभीषण वारे हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया देत या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -