घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार- प्रवीण दरेकर

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार- प्रवीण दरेकर

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. दरम्यान दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा हा महिन्यातली तिसरा अपघात झाल्याने घातपाताचे संकेत व्यक्त केले जात आहेत. तसेच संपूर्ण घटनेची चैकशी करण्याची मागणी करण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती दरेकरांनी दिली आहे. प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातवार भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -