Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू

Related Story

- Advertisement -

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. प्लॅटफॉर्म रिकामे करण्यात आले, ट्रेन्स ची वाहतूक सुद्धा थांबवली.

- Advertisement -