Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाडमध्ये मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

महाडमध्ये मुलांसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिलं. या घटनेमध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला आहे, तसेच त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात?

- Advertisement -