घरव्हिडिओभाजी टिकवण्यासाठी रायगडातील 'Solar dryer' ची जगभर चर्चा

भाजी टिकवण्यासाठी रायगडातील ‘Solar dryer’ ची जगभर चर्चा

Related Story

- Advertisement -

सौर ऊर्जेचे गाढे अभ्यासक आणि संशोधक नीलेश मोने यांनी बहुपयोगी सोलर ड्रायर बनविला असून, याचे पेटंट देखील त्यांनी मिळविले आहे.मोने अनेक वर्षे सौर ऊर्जेवर संशोधन करून त्यावर चालणारी स्वस्त आणि टिकाऊ उपकरणे बनवित आहेत. नीलेश मोने यांनी तयार केलेल्या सोलर ड्रायरमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, जसे कांदा, कारले, आले, ओली हळद, आवळा आदी एका दिवसात सुकविता येतात. सुकविलेले जिन्नस ६ महिने ते एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकता. त्यामुळे हंगाम नसताना आणि किंमती वाढलेल्या असताना हे जिन्नस सहज उपलब्ध होऊन वापरता येऊ शकतात.

- Advertisement -