घरव्हिडिओथेट राजभवनात फोटोशूट, राज्यपाल कोश्यारींच्या अडचणी वाढल्या

थेट राजभवनात फोटोशूट, राज्यपाल कोश्यारींच्या अडचणी वाढल्या

Related Story

- Advertisement -

कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन केले. त्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. आता एका मॉडेलने राजभवनावर फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. खुद्द मॉडेलनेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

- Advertisement -