घरव्हिडिओराज ठाकरेंनी सांगितला अघोरी प्रथेचा मजेशीर किस्सा

राज ठाकरेंनी सांगितला अघोरी प्रथेचा मजेशीर किस्सा

Related Story

- Advertisement -

‘परमेश्वराला मान आहे आणि मानलंच पाहिजे हे असलं चेटूक फेटूक काही नसतं आत्मविश्वासाने काम करा,’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेदरम्यान केलं होतं. राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी कशा प्रकारे अंधश्रद्धा तसेच अघोरी प्रथेचा नेहमी विरोध केला, तसेच लोकांना भरीस पाडणाऱ्या या अघोरी प्रथेच्या विरोधात ते कायम उभे राहिले, याच संदर्भातील एक किस्सा राज ठाकरेंनी ऐकवला.

- Advertisement -