घरव्हिडिओअंधेरी कोर्टात राखीने घेतली धाव

अंधेरी कोर्टात राखीने घेतली धाव

Related Story

- Advertisement -

राखी सावंतने आदिलच्या प्रकरणावरून कोर्टात धाव घेतली आहे. राखीच्या घरात येऊन आदिलने तिला मारलं होतं. ‘आता कोणत्याही परिस्थितीत आदिल याला जामीन मिळता कामा नये. आदिलने माझ्यावर अत्याचार केला आहे. मला न्याय मिळायला हवा, असं तिने म्हटलं आहे.

- Advertisement -