घरव्हिडिओऑनस्क्रीन -ऑफस्क्रीन अशी रंगली रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

ऑनस्क्रीन -ऑफस्क्रीन अशी रंगली रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन झालेय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी दिली. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान अभिनयातील देव हरपला अशी सर्वांची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सिनेसृष्टीत कार्यरत असताना रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी देखील चांगलीच गाजली होती. त्यांना ऑनस्क्रीन -ऑफस्क्रीन बेस्ट कपल्स म्हणून ओळखले जाते

- Advertisement -