Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बंद खोलीतल्या चर्चेत मी सुद्धा उपस्थित होतो - दानवे

बंद खोलीतल्या चर्चेत मी सुद्धा उपस्थित होतो – दानवे

Related Story

- Advertisement -

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते. यामुळे त्यांनी भाजपसोबत युती तोडली आणि महाविकास आघाडी बनवली असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच २०१९ मध्ये बंद खोलीत जी चर्चा झाली त्यावेळी मी उपस्थित होतो. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष होतो. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा तेव्हा झाली नव्हती असे दानवेंनी सांगितले.

- Advertisement -