घरव्हिडिओआर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

आर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

तरुण महिलेवर अत्याचार करीत असताना मागाहून आलेल्या दोघांनी अश्‍लील व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बालकाने देखील अत्याचार केल्याचे अखेर व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याने पीडितेने आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -