घरव्हिडिओ'झलक दिखला जा'च्या सेटबाहेर रश्मिका मंदाना स्पॉट

‘झलक दिखला जा’च्या सेटबाहेर रश्मिका मंदाना स्पॉट

Related Story

- Advertisement -

‘झलक दिखला जा’च्या सेटवर अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी रश्मिकाला पाहून सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.

- Advertisement -