घरव्हिडिओ'गुडबाय' सिनेमासाठी रश्मिका मंदाना झाली तयार

‘गुडबाय’ सिनेमासाठी रश्मिका मंदाना झाली तयार

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री रश्मिका मंदाना तिचा आगामी सिनेमा ‘गुडबाय’च्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतच सिनेमाच्या प्रमोशन निमित्त रश्मिकाने खास डेनिम लूक केला होता.

- Advertisement -