Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिक नोटप्रेसमध्ये 500च्या 2 हजार 800 मिलियन नोटांची होणार छपाई

नाशिक नोटप्रेसमध्ये 500च्या 2 हजार 800 मिलियन नोटांची होणार छपाई

Related Story

- Advertisement -

येत्या काही दिवसांतच 2 हजार रुपयांची नोटच चलनातून बाद होत असल्याने एक दोन हजाराची नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या 4 नोटा लागणार असल्याने 500च्या नोटांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार आहे. यासाठी नोट प्रेसमधील 1500 कामगारांना येत्या 2 दिवसात पुढील 4 महिन्याच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच 24 तास कामकाज करावे लागणार आहे.

- Advertisement -