घरव्हिडिओजुने छंद नव्याने शिका

जुने छंद नव्याने शिका

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. म्हणून कंटाळण्यापेक्षा हा मिळालेला मोकळा वेळ शिवानी ही कॉलेज तरुणी जुने छंद नव्याने जोपासण्यात घालवत आहे.
त्यातही फेब्रिक पेंटीगची तिला आवड असल्याने बऱ्याच दिवसांनी तिने पुन्हा एकदा ब्रश हातात घेतला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्याला कपड्यांवर पेंटींग कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. शिवाय कोरोनाशी लढण्यासाठी घरातच राहण्याचा सल्लाही देत आहे.

- Advertisement -