घरव्हिडिओगंगुबाई काठियावाडी सिनेमाचा

गंगुबाई काठियावाडी सिनेमाचा

Related Story

- Advertisement -

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.वादाच्या अनेक भोवऱ्यात सापडून देखील रिलीजच्या अनेक तारखेचा सामना करत हा सिनेमा ठरलेल्या दिवशीच सिनेमा गृहात दाखल झाला आहे आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच आपल्या अभिनयाचे चार चांद लावत आलिया भटने या सिनेमाला बॉक्स ऑफिस वर हिट करण्याची घोडदौड सुरु केली आहे.

- Advertisement -