घरव्हिडिओयुवकांना रोजगार देण्याची गरज - रोहित पवार

युवकांना रोजगार देण्याची गरज – रोहित पवार

Related Story

- Advertisement -

राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावार विधानसभेत अनेक नेत्यांची भाषणे झाली. नवीन आमदारांनी देखील पहिल्यांदा भाषण केले. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अभिभाषणावर चर्चा करत असताना युवकांच्या रोजगाराबाबत प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -