घरव्हिडिओरोहित पवारांच्या मतदारसंघातील योजनांवरही स्थगिती

रोहित पवारांच्या मतदारसंघातील योजनांवरही स्थगिती

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली. आमदार नितीन देशमुख हे त्यांच्या मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. आपल्या मतदारसंघात देखील अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे सरकार जनतेवर अन्याय करतय असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -