घरव्हिडिओदिवंगत आमदार रमेश लटकेंच्या आई वडीलांनी बजावला मतदानाचा हक्क

दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या आई वडीलांनी बजावला मतदानाचा हक्क

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, रमेश लटके यांचे आई-वडीलांनी देखील मतदान प्रक्रियेत भाग घेत मतदानाचा हक्क बजावला

rutuja latke,rutuja latke news,rituja latke,rutuja latke resignation,rutuja ramesh latke,rutuja latke speech,ramesh latke,rutuja latke win andheri bypoll election,rutuja latke viral news,rutuja latke latest news,rutuja latke andheri election,rutuja latke latest interview,rutuja latke live,who is rutuja latke,ru…

- Advertisement -