घरव्हिडिओसरकारला बदनाम करण्यासाठी केली जाते कारवाई

सरकारला बदनाम करण्यासाठी केली जाते कारवाई

Related Story

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावला जात आहे. त्यात कोणतेही आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही. कारण सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणाचे जे काम चालू आहे ते मोदी आणि अमित शाह यांच्या मार्फत होत आहे. जिथे जिथे विरोधीपक्षाचे सरकार आहे तिथे तिथे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली

- Advertisement -