घरव्हिडिओपालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा, नेमकं काय घडलं?

पालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

पालघरमधील सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. सदिच्छा बेपत्ता असल्याची तक्रार गेल्या वर्षी सदिच्छाच्या घरच्यांनी केली होती. मात्र जीवरक्षक मिट्टू सिंहने सदिच्छाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. नेमकं काय घडलं ? जाणून घेऊयात…

- Advertisement -