Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकार १७० चे आहे, ते लवकरच १८२ चे होईल - उदय सामंत

सरकार १७० चे आहे, ते लवकरच १८२ चे होईल – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारने केलेल्या सामंजस्य कराराबाबत माहिती दिली. यावेळी सरकार बदलल्यावर उद्योजकांना अधिकृत परवानग्या मिळत नाहीत. यामुळे उद्योग जातात. यासाठी कायमस्वरूपी उपाय काय? असे विचारले असता सामंत म्हणाले हे सरकार जाणार नाही, आणखी १२ जण आमच्या संपर्कात आहेत. पुढील वेळी आम्ही १८२ होऊ, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.

- Advertisement -