घरलाईफस्टाईलसावधान! 'या' पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दिसू शकता कुरुप

सावधान! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दिसू शकता कुरुप

Subscribe

आपण जो आहार घेतो त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या केसांवर, त्वचेवर आणि चेहऱ्यावर देखील होतो. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपली त्वचा ढिली होऊ लागते आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या वाढू लागतात. मात्र, या सर्व समस्या तुम्ही थांबवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हा काही पदार्थांपासून कायमचे दूर राहावे लागेल.

सावधान! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दिसू शकता कुरुप

- Advertisement -

दारू

दवा और दारू साथ-साथ ? - BBC News हिंदीआजकाल दारू पिणं देखील फॅशन झाली आहे. परंतु यामुळे अनेकजण आपल्या आरोग्य खराब करतात. दारु शरीरासोबतच चेहऱ्यासाठी देखील घातक आहे. यामुळे कालांतराने तुम्ही कुरुप दिसू शकता.

- Advertisement -

सिगारेट

New Zealand passes legislation banning cigarettes for future generations - BBC Newsदारु प्रमाणेच आजकाल सिगारेट ओढणं देखील फॅशन झाली आहे. मात्र, सिगारेट कॅन्सर सारखे गंभीर आजार निर्माण करते शिवाय चेहऱ्यावरील तेज नाहीसे करते.

कोल्ड ड्रिंक्स

कोल्ड ड्रिंक पीने के नुकसान: सॉफ्ट ड्रिंक्स पीने का सेहत पर असर | Cold Drink Side Effects on Body and Health in Hindi | Cold Drink Pine ke Nuksan
बाजारातील हवा बंद कोल्ड ड्रिंक्स देखील आरोग्यासाठी घातक असतात. कोल्ड ड्रिंक्समुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते.

फास्ड फूड

जंक फूड क्या है, सेहत के लिए क्यों खराब है और इसके क्या नुकसान हैं | What Is Junk Food And Why Is It Bad For You In Hindiबाजारातील फास्ड फूडदेखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल निर्माण करतात. तसेच यामुळे चेहऱ्याची चमक नाहीशी होते.

साखर

How Is Sugar Made? | Taste of Homeसाखर देखील चेहऱ्यासाठी घातक सिद्ध होते. याच्या जास्त सेवनाने चेहरा खराब होऊ शकतो.


हेही वाचा :

महागडी सिल्कची साडी घरी कशी धुवायची?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -