घरव्हिडिओ३ तारखेच्या मध्यरात्रीपासून साईमंदिरातील लाऊडस्पीकर बंद करण्यात आले

३ तारखेच्या मध्यरात्रीपासून साईमंदिरातील लाऊडस्पीकर बंद करण्यात आले

Related Story

- Advertisement -

भोंगा वाद आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिर्डीतील साईबाबा मंदिरात ३ मे च्या रात्रीपासूनच लाउडस्पीकर बंद करण्यात आले, गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय

- Advertisement -