घर व्हिडिओ अनिल परबांविरोधातील याचिका सोमय्यांनी घेतली मागे

अनिल परबांविरोधातील याचिका सोमय्यांनी घेतली मागे

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटातील नेते अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण राज्यात गाजत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब असा सामना यावेळी रंगला होता मात्र सोमय्यांनी दाखल केलेली याचीका आता मागे घेतली आहे यावर अनिल परब यांनी सविस्तरपणे भाष्य करत सोमय्यांवर निशाणा साधला.

- Advertisement -