घर व्हिडिओ नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने घेतला मोठा निर्णय

नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने घेतला मोठा निर्णय

Related Story

- Advertisement -

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सामंथाने तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामंथा पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची माहिती समोर येतेय.

- Advertisement -