Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संभाजीराजे यांनी व्यक्त केला सुरेश पवारांच्या विजयाचा विश्वास

संभाजीराजे यांनी व्यक्त केला सुरेश पवारांच्या विजयाचा विश्वास

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. त्यापूर्वी झालेल्या स्वराज्य संघटनेच्या मेळाव्यात बोलताना संभाजी राजे यांनी स्वराज्य पुरस्कृत उमेदवार ‘डार्क हॉर्स’ असल्याचे म्हणत त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -