घरव्हिडिओझोपडपट्टी प्रकरणात चंद्रकांत चव्हाणांविरोधात संदीप देशपांडेंची तक्रार

झोपडपट्टी प्रकरणात चंद्रकांत चव्हाणांविरोधात संदीप देशपांडेंची तक्रार

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी झोपडपट्टी घोटाळ्याची माहिती समोर आणली आहे. मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असलेले चंद्रकांत चव्हाण यांच्यावर झोपडपट्टी प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. चव्हाण सध्या तुरुंगात असून मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या चुकीच्या प्रकारे नियमित केल्या आहेत. या प्रकरणी संदीप देशपांडे यांनी कागदपत्र सादर केली आहेत.

- Advertisement -