घरव्हिडिओसंदीप देशपांडे यांनी पुन्हा सुरु केला सेल्फी पॉईंट

संदीप देशपांडे यांनी पुन्हा सुरु केला सेल्फी पॉईंट

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पुन्हा सेल्फी पॉईंट चालू केला आहे. १४फेब्रुवारी या व्हेलेंटाईन दिनाच्या खास निमित्ताने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. मागील पाच वर्षात हे बंद होते परंतु आता हे सगळं विसरून नव्याने आज प्रेमाच्या दिवशी पुन्हा सेल्फी पॉईंटची सुरुवात केली आहे. तसेच मुंबईच्या अनेक ठिकाणी हि थीम घेऊन आम्ही एक नवीन सुरुवात केली आहे. तसेच ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे म्हणत या सेल्फी पॉईंटचे उदघाटन केले आहे.

- Advertisement -