Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोडांची प्रतिक्रिया

मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोडांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर ते आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा हजार होते. बैठकीनंतर त्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांसंबंधित प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. मला क्लीन चिट देण्यात आली असून मी निष्कलंक आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिपदाची संधी दिली, असे संजय राठोड म्हणाले

- Advertisement -