घरव्हिडिओSanjay Raut ...अजित पवार आणि राऊतांमध्ये नाराजी? राऊत काय म्हणाले पाहा..

Sanjay Raut …अजित पवार आणि राऊतांमध्ये नाराजी? राऊत काय म्हणाले पाहा..

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. माझे पवार कुटुंबातील कोणाशी वाद नाहीत. कधीच नव्हते, असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. कोण संजय राऊत? असा सवाल अजित पवार यांनी पुणे येथे केला. त्यावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिले.

- Advertisement -