Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांनी जास्त बोलू नये!

संजय राऊतांनी जास्त बोलू नये!

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागलं आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच संजय राऊत यांना वेड लागलं आहे असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर दानवेंनी निशाणा साधला.

- Advertisement -