घरव्हिडिओकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह सीमा भाग केंद्रशासित करू शकतात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सीमा भाग केंद्रशासित करू शकतात

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सीमा भागावर तोडगा काढू शकतात असे वक्तव्य केलं आहे. तसेच या वादाची जास्त झळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसणार आहे. अमित शाह हा भाग केंद्रशासित करू शकतात. त्यांनी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -