Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दबावाला घाबरुन भाजपसोबत जाणार नाही - संजय राऊत

दबावाला घाबरुन भाजपसोबत जाणार नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात टीकास्त्र डागलं आहे. तसेच भाजपने आमच्यामध्ये पडू नये आमचं आम्ही बघून घेऊ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ

Shiv Sena MP Sanjay Raut has castigated Eknath Shinde. Also, Sanjay Raut has warned that BJP should not fall among us and we will take care of it.

- Advertisement -