Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गजानन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

गजानन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदर गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते गेले उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे आणि ती खूप पुढे जाणार’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -