घरव्हिडिओशिवसेना भवनावर ताबा कोण घेणार?, राऊत काय म्हणाले?

शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार?, राऊत काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून झालेल्या राड्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर शिवसेना भवन शिवसेनेचेच असल्याचे ठणकावून सांगितले.

- Advertisement -