घरव्हिडिओसंजय राऊतांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

संजय राऊतांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो, गुढीवर केंद्र सरकारने आक्रमण केले आहे’ असं विधान राऊतांनी केलं

- Advertisement -