घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी केलं संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक

उद्धव ठाकरेंनी केलं संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेटी घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘संजय हा माझा जीवलग मित्र आहे, संकटकाळात माझ्यासोबत राहिले तसेच राऊतांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहीजे; अशी स्तुती उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची केली

- Advertisement -